फुलपाखरांची संपूर्ण माहिती Butterfly Information In Marathi

Butterfly Information In Marathi आपण सर्वांनी कधी ना कधी ,कुठे ना कुठे फुलपाखरू नक्की पाहिलेले असेल.फुलपाखराचे सौंदर्य आपल्या मनाला मोहित करते आणि आपल्याला त्याकडचे सारखे पहावेच वाटते.फुलपाखरू हे विविध रंगाचे असतात .आजच्या लेखामध्ये आपण याच फुलपाखरू विषयी संपूर्ण माहिती पाहनार आहोत.तुम्ही जर फुलपाखरू पहिला असेल ,परंतु फुलपाखरा विषयी तुम्हाला थोडीही माहिती माहीत नसेल ,तर आजच्या लेखातून तुम्हाला फुलपाखरा विषयी संपूर्ण माहिती समजणार आहे.चला तर मग आजच्या लेखाला सुरवात करूयात.

Butterfly Information In Marathi

फुलपाखरांची संपूर्ण माहिती Butterfly Information In Marathi

फुलपाखरू हा पक्षी सर्वत्र आढळतो .आपण आपल्या अंगणामध्ये किंवा रानामध्ये एका फुलाच्या झाडावरून दुसऱ्या फुलाच्या झाडावर जात असताना फुलपाखरांना पाहिलेले असेल. फुलपाखरा चे सौंदर्य खूप सुंदर असते .फुलपाखरू फुलांचा रस पिउन आपले जीवन जगत असतात आणि विविध फुलपाखरांचे डोळे विविध रंगाचे असतात.

नाव –फुलपाखरू
संघ –आर्थोपोडा
गण –लैपिडोप्टेरा
वर्ग –इन्सेक्टा
श्रेणी –रोपेलोसेरा

आपण जेव्हा फुलपाखरला हात लावतो ,तेव्हा कधी कधी आपल्या हाताला त्या फुलपाखराच्या अंगावरील रंग लागतो.फुलपाखरू इतके नाजूक असतात की ,कधी कधी जर आपण त्यांना आपल्या हाताच्या बोटांनी पकडले तर ,काही वेळा त्यांचे पंख तुटतात.

त्यामुळे शक्यतो आपण फुलपाखरांना आपण लांबून पाहिले पाहिजे आणि त्यांना आपण आपल्या हातामध्ये पकडले नाही पाहिजे ,म्हणजे त्यांना जखम होणार नाही.फुलपाखरू हे खूप नाजूक असून ,ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

फुलपाखरांच्या अंगामध्ये एंटीना नावाचा घटक असतो ,जो घटक फुलपाखरांना फुलाचा सुगंध ओळखण्यामध्ये मदत करतो.फुलपाखरू दोन प्रकारचे असतात , नर फुलपाखरू आणि मादी फुलपाखरू.मादी फुलपाखरू अंडी देते आणि या अंड्यातून नवीन फुलपाखराची निर्मिती होते.

अंड्यातून बाहेर पडलेल्या या छोट्या घटकाला “कैटर पिलर लार्वा ” म्हणले जाते आणि हे छोटे घटक “कैटर पिलर लार्वा” हे देखील झाडांच्या फुलांचा रस पितात.काही काळानंतर त्यांच्यामध्ये फुलपाखरांचे गुण दिसू लागतात आणि त्यांच्यामध्ये उडण्याची आणि फुलांचा रस पिण्याची क्षमता विकसित होते.

फुलपाखरांचे घर / Home of Butterfly in Marathi

फुलपाखरू खासकरून आपल्याला झाडांच्या फुलांवरती बसलेले दिसतात ,ते फुलांचा रस पिऊन आपला उदरनिर्वाह करत असतात.उन्हाळ्यामध्ये फुलपाखरू दिसण्याचे प्रमाण जास्त असते.

फुलपाखरांच्या शरीराची सौरचना / body structure of Butterfly in Marathi

फुलपाखरू यांचे शरीर साधारण कीटकांसारखे असते ,फुलपाखरांना ६ पाये असून ,त्यांच्या दोन्ही बाजूला दोन पंख असतात ,तर त्यांना दोन डोळे असतात.आणि विविध फुलपाखरांच्या पंखांचा रंग वेगवेगळा असतो.हा विविध  फुलपाखरांच्या पंखांचा रंग आपल्याला मोहित करतो.

फुलपाखरांचे जीवन चक्र / Life Span of Butterfly in Marathi

फुलपाखरांची जीवन साखळी खालीलप्रमाणे असते :

१) अंडे

२) कैटर पिलर लार्वा

३) प्युपा

४) फुलपाखरू

चला तर मग वरील दिलेल्या साखळीतील एक एक घटक विस्तारामध्ये पाहुयात .

१) अंडे – मादा फुलपाखरू साधारण ३८० ते ४०० इतकी संख्या पर्यंत अंडे देते आणि ही मादा फुलपाखरू अंडी देताना योग्य झाडाची निवड करते ,कारण काही झाडांच्या पानावरती फुलपाखरांचे अंडी नष्ट होण्याची संभाव्यता जास्त असते ,त्यामुळे मादा फुलपाखरू अंडी देताना योग्य त्या झाडाची निवड करते ,यामध्ये जास्त करून मादा फुलपाखरू हिरव्या झाडांच्या पानांची निवड करते.या अंड्यामध्ये नर फुलपाखराची संख्या मादा फुलपाखरांच्या संख्येपेक्षा जास्त असते.

२) कैटर पिलर लार्वा – अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ८ दिवसाच्या आसपास छोट्या फुलपाखराचे रूपांतर कैटर पिलर लार्वा मध्ये होते आणि हे छोटे कैटर पिलर लार्वा झाडांचे पाने खातात.

३) प्यूपा – तीन दिवसानंतर कैटर पिलर लार्वा चे रूपांतर प्यूपा मध्ये होते आणि ह्यातूनच त्यांचे रूपांतर छोट्या फुलपाखरांमध्ये होते.

४) फुलपाखरू – प्यूपा नंतर त्याचे रूपांतर फुलपाखरू मध्ये होते आणि या फुलपाखरांना उडण्याची क्षमता अवगत होते आणि त्यांच्यात फुलांचा रस पिण्याची क्षमता अवगत होते.

फुलपाखरा संबंधी असणाऱ्या काही रोचक गोष्टी / Some Interesting Facts about Butterfly in Marathi

१) फुलपाखरू हे जगामध्ये बऱ्यापैकी सर्वत्र आढळतात.

२) बर्फाळ असणारा अंटारटीका खंड सोडला तर ,जगामध्ये फुलपाखरू सर्वत्र आढळतात.

३) फुलपाखरांचे २८,००० पेक्षा जास्त प्रकार आहेत.

४) फुलपाखरू हे आपल्याला जास्तकरून उन्हाळ्यामध्ये दिसतात.

फुलपाखरांसंबंधी १८ विशेष गोष्टी / 18 important Facts about Butterfly in Marathi

१) फुलपाखरे हे दिसायला खूप आकर्षित दिसतात ,आणि ते आपल्या मनाला मोहित करताना आणि आपल्याला त्यांच्याकडे सारखे बघतच रहावे असे वाटते.

२) फुलपाखरांचा जीवन कालावधी खूप कमी असतो ,फुलपाखरू ह्यांचा जीवन कालावधी साधारण एक वर्षा पर्यंत असतो.

३) फुलपाखरू हे एका दिवसामध्ये १ किलोमिटर इतका प्रवास करू शकतात.

४) फुलपाखरांच्या शरीरावर एक कवच असते ,जे की त्यांचे रक्षण करते.

५) फुलपाखरांची ऐकण्याची क्षमता इतरांपेक्षा चांगली असते.

५) मादा फुलपाखरांच्या प्रमाणात नर फुलपाखरांची संख्या जास्त असते.

६) फुलपाखरांचे पंख हे विविध रंगाचे असतात ,जसे की हिरवे ,पिवळे ,नारंगी ,इत्यादी.

७) फुलपाखरू जेव्हा गुणगुणतात तेव्हा तो आवाज खूप सुंदर असतो.

८) फुलपाखरांची दिसण्याची क्षमता देखील इतरांपेक्षा चांगली असते.

९) फुलपाखरांना सहा पाय असतात.

१०) जसे जसे वातावरणामध्ये बदल होतो ,तसे तसे फुलपाखरांची संख्या कमी कमी होऊ लागते.

११) अंडे, लार्वा,प्यूपा आणि फुलपाखरू हे चार फुलपाखरांच्या आयुष्यातील टप्पे असतात.

१२) जसे जसे वातावरणातील उष्णता कमी होते ,तसे तसे फुलपाखरांची उडण्याची क्षमता देखील कमी कमी होऊ लागते.

१३) फुलपाखरू हे ३८० ते ४०० च्या आसपास अंडी देतात.

१४) काही फुलपाखरू विषारी देखील असतात ,या विषारी फुलपाखरांमध्ये मोनारच फुलपाखरांचा समावेश आहे.

१५) फुलपाखरांना ऐकायला येत नाही.

१६) फुलपाखरू काहींना इतके सुदंर वाटतात की ,ते आपल्या अंगणात फुलपाखरू यावेत म्हणून अंगणात फुलांची झाडे लावतात.

१७) आजच्या काळात जसा जसा मानवनिर्मित रसायनांचा प्रयोग वाढू लागला आहे ,तसा तसा फुलपाखरांच्या संख्येत देखील घट होत चालली आहे.

१८) फुलपाखरे पान,फुले यांचा रस खात असतात.

FAQ

फुलपाखरू जास्त करून कोणत्या ऋतूत दिसतात ?

फुलपाखरू हे आपल्याला जास्तकरून उन्हाळ्यात दिसतात.

फुलपाखरांच्या जीवनाचे टप्पे किती आहेत आणि ते टप्पे कोणकोणते ?

फुलपाखरांच्या जीवनाचे चार टप्पे आहेत आणि ते चार टप्पे “अंडे,लार्वा, प्यूपा ,फुलपाखरू ,हे आहेत.

फुलपाखरांचा जीवन कालावधी किती असतो ?

फुलपाखरांचा जीवन कालावधी हा साधारण एक वर्षापर्यंत असतो.

फुलपाखरू हे किती अंडे देतात ?

फुलपाखरू हे ३८० ते ४०० च्या आसपास अंडी देतात.

फुलपाखरांना किती पाय असतात ?

फुलपाखरांना सहा पाय असतात.

फुलपाखरांचा संघ कोणता असतो ?

फुलपाखरांचा संघ ” आर्थोपोडा” हे असते.

फुलपाखरांचे गण कोणते असते ?

फुलपाखरांचे गण “लैपिडोप्टेरा” हे असते.

फुलपाखरांचा वर्ग कोणता असतो ?

फुलपाखरांचा वर्ग “इन्सेक्टा” हा असतो.

फुलपाखरे कोणत्या श्रेणीत येतात ?

फुलपाखरे “रोपेलोसेरा” या श्रेणीत येतात.

जगामध्ये कोणत्या खंडामध्ये फुलपाखरांच्या प्रजाती आढळत नाहीत ?

बर्फाळ असा असणारा अंटारटीका खंडामध्ये फुलपाखरांच्या प्रजाती आढळत नाहीत.अंटारटीका खंड सोडून जगामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात.

फुलपाखरे कोणते अन्न खातात ?

फुलपाखरे झाडांच्या पानांचा रस आणि फुलांचा रस ग्रहण करतात.

फुलपाखरांचे एकूण किती प्रकार आहेत ?

फुलपाखरांचे एकूण प्रकार २८,००० पेक्षा जास्त आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण फुलपाखरा विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment