अल्बर्ट आईन्स्टाईन यांची संपूर्ण माहिती Albert Einstein Information In Marathi

Albert Einstein Information In Marathi अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होते आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांना भौतिक शास्त्रज्ञांमध्ये सर्वात उच्च दर्जा दिला जातो.अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेल्या अवकाशातील सिद्धांतामुळे आपल्या अवकाशा विषयी बरीच माहिती समजली ,तर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी गुरुत्वाकर्षण विषयी मांडलेल्या सिद्धांतावरून आपल्याला गुरुत्वाकर्षण कशा पद्धतीने काम करते याची माहिती झाली.अशाच या शास्त्रज्ञाबद्दल म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखा द्वारे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेल्या काही सिद्धांता विषयी आणि त्यांच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.

Albert Einstein Information In Marathi

अल्बर्ट आईन्स्टाईन यांची संपूर्ण माहिती Albert Einstein Information In Marathi

नाव –अल्बर्ट आईन्स्टाईन
जन्म –१४ मार्च १८७९
मृत्यू –१८ एप्रिल १९५५
आईचे नाव आणि वडिलांचे नाव –हर्मन आईन्स्टाईन आणि पॉलीन आइन्स्टाईन
पत्नी –मीलेवा मेरिक (१९०३-१९१९) एलझा (१९१९-१९३६)
मुले –हंस आइन्स्टाईन एडवॉर्ड आइन्स्टाईन
पुरस्कार –नोबेल पुरस्कार (भौतिक क्षेत्रात)

अल्बर्ट आईन्स्टाईन हे २० व्या शतकातील एक महान शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी केलेल्या कामामुळे वर्ष १९२१ मध्ये  नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ साली झाला .अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म जर्मन मधील एका ज्यू कुटुंबात झाला. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या वडिलांचे नाव हर्मन आईन्स्टाईन होते ,तर त्यांच्या आईचे नाव पॉलीन आईन्स्टाईन होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या जन्मानंतर दोन वर्षानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या आई वडिलांना मुलगी झाली.अल्बर्ट आईन्स्टाईन हे लहानपापासूनच बाकीच्या मुलांपेक्षा खूप वेगळे होते , अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे डोके इतर मुलांपेक्षा आकाराने मोठे होते आणि लहान असताना अल्बर्ट आईन्स्टाईन यांना बोलताना त्रास व्हायचा.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांना लहानपणी सुरवातीला बोलायला जमत न्हवते.जेव्हा अल्बर्ट आईन्स्टाईन लहान होते ,तेव्हा त्यांना एकटे राहायला आवडत होते .लहानपणी अल्बर्ट आईन्स्टाईन हे आपल्या वयाच्या मुलांबरोबर राहत नव्हते.

अल्बर्ट आईन्स्टाईन जेव्हा पाच वर्षाचे झाले ,तेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजे हर्मन आईन्स्टाईन यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून एक कंपास भेट दिली.वडिलांनी दिलेला कंपास बघून अल्बर्ट आईन्स्टाईन यांना भारी वाटले ,परंतु त्यांना उत्सुकता वाटत होती की ,”कंपास मधील काटा हा दरवेळी उत्तर दिशाच का दर्शवतो ?”.लहानपणापासून अल्बर्ट आईन्स्टाईन यांना ब्रम्हांड आणि अवकाशातील गोष्टींचे आकर्षण होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे सुरवातीची शिक्षण / Primary school of Albert Einstein in Marathi

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या आई वडिलांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांना म्युनिक कथोलिक प्रायमरी स्कूल मध्ये एडमिशन घेतले.इथे देखील अल्बर्ट आईन्स्टाईन आपला जास्त वेळ वर्गातील मित्रांसोबत न घालवता ,तो वेळ एकटे राहण्यामध्ये घालवत होते.

नंतर वयाच्या आठव्या वर्षी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे एडमिशन लुईपोल्ट ज्यीमनजम शाळेत झाले.अल्बर्ट आईन्स्टाईन हे ज्यू कुटुंबातील असल्यामुळे इथे त्यांना शाळेतील मुले त्यांना त्यांच्या धर्मावरून चिडवत असत,त्यामुळे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी इथे जास्त मित्र बनवले नाहीत.शाळेमध्ये असताना अल्बर्ट आईन्स्टाईन यांना धार्मिक ग्रंथ वाचायची आवड लागली.त्यांनी बायबल सारखी बरीच धार्मिक ग्रंथ येथे वाचली .

अल्बर्ट आईन्स्टाईन आणि मॅक्स टेलमी यांची भेट / Meeting of Albert Einstein and Max Telmi in Marathi

याच काळात अल्बर्ट आईन्स्टाईन यांची भेट मॅक्स टेलमी यांच्याशी झाली आणि मॅक्स टेलमी यांच्याशी अल्बर्ट आईन्स्टाईन यांची चांगलीच मैत्री झाली.मॅक्स टेलमी हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांना शिकवण्यासाठी ते त्यांच्या घरी जात असत.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील पहिला रिसर्च पेपर लाँच केला ,ज्याचे नाव “ऑन द इंवेस्टिगेशन ऑफ द स्टेट ऑफ द इथर इन द मैग्णेटिक फिल्ड ” असे होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे कॉलेज जीवन / College life of Albert Einstein in Marathi

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी स्विस फेडरल पॉलिटेक्निक कॉलेज साठी प्रवेश परीक्षा दिली ,या प्रवेश परीक्षेमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांना भौतिक ,भूमिती या विषयांमध्ये चांगली मार्क्स पडली ,परंतु त्यांना बायलोजी आणि झूलोजी मध्ये कमी मार्क्स पडले.तर त्या कॉलेज च्या मुख्याध्यापक यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांना अर्गोवियन कॅनटोनल स्कूल मध्ये एडमिशन घ्यायचे सुचवले.तसे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्या कॉलेज मध्ये एडमिशन घेतले.

अल्बर्ट आईन्स्टाईन आणि मिलेवा मैरीक यांची भेट / Meeting of Albert Einstein and Mileva mairik in Marathi

अर्गोवियन कॅनटोनल स्कूल मधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर परत अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी फेडरल पॉलिटेक्निक कॉलेज ची प्रवेश परीक्षा दिली आणि यावेळी ते प्रवेश परीक्षेमध्ये पास झाले.इथे त्यांची भेट मिलेवा मैरीक नावाच्या मुलीशी झाली.

अल्बर्ट आईन्स्टाईन हे भौतिक विषयात हुशार होते ,एकदा प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर अल्बर्ट आईन्स्टाईन यांना देता आले नाही आणि त्या प्रश्नांचे उत्तर मैरिक मिलेवा यांनी दिले.पुढे जाऊन दोघांमध्ये मैत्री झाली आणि अल्बर्ट आईन्स्टाईन आणि मिलेवा मैरीक यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे जाऊन त्यांचा विवाह झाला.पुढे जाऊन त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्या मुलाचे नाव “हंस आइन्स्टाईन” असे ठेवले.

वर्ष १९०० मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी पॉलिटेक्निक चा डिप्लोमा पूर्ण केला आणि यावर्षी त्यांनी एक रिसर्च पेपर रिलीज केला ज्याला त्यांनीं “कॉनकलुजन ड्रॉन फ्रॉम द फिनोमियना कॅपीलरिटी” हे नाव दिले.पुढे त्यांनी थोडे पैसे भेटावे म्हणून मुलांना शिकवण्याचे काम देखील केले.

पुढे जाऊन त्यांना ” स्वास फेडरल इन्स्टिट्युट. ऑफ इंटेलेकचुअल प्रॉपर्टी ” या कॉलेज मध्ये असिस्टंट एग्जामिनर पोस्ट ची नोकरी मिळाली.अल्बर्ट आईन्स्टाईन ही नोकरी करत करत पी एच डी चे शिक्षण देखील करत होते.त्यांनी पी एच डी पूर्ण केल्यानंतर त्याच वर्षी त्यांनी चार रिसर्च पेपर रिलीज केले आणि त्या चार रिसर्च पेपर ना त्यांनी “Photoelectrical effect “”Brownian motion” ,”Special theory of relativity “,”The equivalence of mass and energy” ही नावे दिली.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी वयाच्या २६ वर्षा पर्यंत दिलेल्या सिद्धांतवरून लोकांचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. या दिलेल्या सिद्धांतमुळे अल्बर्ट आईन्स्टाईन प्रसिद्ध झाले आणि युनिव्हर्सिटी ऑफ बर्न येथे त्यांना प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली.

१९१० मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांना दुसरा मुलगा झाला आणि याचे नाव त्यांनी “एडवार्ड आइन्स्टाईन” असे ठेवले ,परंतु या दुसऱ्या मुलाचा मृत्यू वयाच्या २० व्या वर्षीच झाला.

१९११ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी (the theory of relativity) चा सिद्धांत मांडला .या सिद्धांतवरून गुरुत्वाकर्षण कशा पद्धतीने काम करते हे संपूर्ण जगाला समजले.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांना मिळाला नोबेल पुरस्कार / Albert Einstein get Nobel prize for his work in Marathi

वर्ष १९२२ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी केलेल्या कामा बद्दल नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ,या नोबेल पुरस्कार वेळी भेटलेली रक्कम अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मुलांच्या पालन पोषण साठी आपल्या पहिल्या पत्नीला दिली.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निधन / Death of Albert Einstein in Marathi

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या शेवटच्या काळात त्यांना आंतरिक ब्लीडिंग चा त्रास होऊ लागला आणि वयाच्या ७६ व्या वर्षी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निधन १८ एप्रिल १९५५ मध्ये झाले.

FAQ

अल्बर्ट आईन्स्टाईन हे कोणत्या धर्माचे होते ?

अल्बर्ट आईन्स्टाईन हे ज्यू धर्माचे होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म कोणत्या देशात झाला ?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म जर्मनी देशात एका ज्यू कुटुंबात झाला.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या वडिलांचे आणि त्यांच्या आईचे नाव काय होते ?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या वडिलांचे नाव हर्मन आईन्स्टाईन तर त्यांच्या आईचे नाव पॉलीन आइन्स्टाईन होते.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म कधी झाला ?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ मध्ये जर्मनी देशात झाला.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांना कोणत्या वर्षात नोबेल पुरस्कार मिळाला ?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांना १९२१ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांना कोणत्या कामासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी भौतिक क्षेत्रात केलेल्या कामा बद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा मृत्यू कधी झाला ?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा मृत्यू १८ एप्रिल १९५५ मध्ये झाला.

Leave a Comment