About Us

Deepnaukri.com वर आपले सहर्ष स्वागत आहे. दीपनौकरी हि एक मराठी वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या मातृभाषेत म्हणजेच मराठी भाषेत वाचायला मिळेल. Deep Naukri वेबसाईट सुरु करण्यामागचा एकमेव उद्देश म्हणजे सर्व मराठी बांधवाना संपूर्ण माहिती चे सखोल ज्ञान देणे होय.

आजच्या काळात खूप लोकांना माहितीचे ज्ञान अवगत नाही तर त्यांना या वेबसाईटद्वारे संपूर्ण माहिती देऊ इच्छितो.

माझ्या बद्दल माहिती

माझे नाव सिद्धार्थ तांबे आहे आणि मी या वेबसाईटचा लेखक आहे. मला वाचणे, लिहिणे खूप आवडते, म्हणून मी मराठी भाषेत माहिती देणार आहे.

माझे नाव :-  सिद्धार्थ तांबे

माझे शिक्षण :- बी.एसस्सी. (Agriculture)

माझी आवड

मला पुस्तके वाचण्यास आवडते. तसेच माझा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट.

माझे प्रेरणास्त्रोत

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

माझा इमेल

deepahire0007@gmail.com